रत्नागिरी मध्ये निसर्गाच्या सान्निध्यात शोधत आहात?... 
आपल्या 
कोकणात मनाला भावेल असा स्वतःचा हक्काचा बंगलो प्लॉट

👇 आपण परब फॅमिलीचे मनोगत नक्की पाहिले पाहिजे👇

परब फॅमिलीला "कोकणभूमी प्रस्तुत धुंदरे येथील बंगलो प्लॉट प्रकल्प" इतका का आवडला... कि त्यांनी त्यांच्या तीन नातेवाईकांना या प्रकल्पामध्ये बंगलो प्लॉट घेण्यासाठी प्रेरित केले 

img

 आजच तुमच्या स्वप्नातील बंगलो फ्लॅटकडे पहिले पाऊल टाका...

आजच तुमच्या स्वप्नातील बंगलो फ्लॅटकडे पहिले पाऊल टाका...

श्री. प्रदीप परब यांना "कोकणभूमी प्रस्तुत" धुंदरे येथील 

आवडलेल्या गोष्टी

img
img
img
img


तुम्हाला धुंदरे गृह प्रकल्पामध्ये विविधप्रकारची झाडेपाहायला मिळतील (आंबा, काजू, फणस आणि इतर बरी
)

याव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडे तुम्हाला या ठिकाणी मिळतील

कौलारू घर... घरापुढे अंगण... अंगणात तुळशी वृंदावन... वृंदावनाजवळ जाई...

बंगलो प्लॉटसची व्यवस्थशीर केलेली मांडणी


लाल मातीचे रस्ते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी Drainage System

दररोज येणारी स्कूल बस आणि अगदी हाकेच्या अंतरावरअसणाऱ्या सर्व सुविधा

बाजूला वाहणारी छोटी नदी असेल किंवा तिन्ही बाजूला असणारे डोंगर.. जे पावसाळ्यात एकदम हिरवेगार आणि मनमोहक दिसतात

दीच्या बाजूने असणारे गार्डन, सर्व काही अगदी स्वप्नपूर्ती सारखे आहे

240

Total plots

32 एकर

Total Area

190

विक्री झालेले प्लॉटस

3,228

स्क्वेअर फूटापासून पुढे | प्लॉट्स साईज

प्रोजेक्ट कनेक्टिव्हिटी

लांजा हा कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मध्यभागी ठिकाणी असणारा तालुका

img
img

मुंबई - गोवा महामार्गावरती वसलेला तालुका त्यामुळे रोड कनेक्टिव्हिटी उत्तम

कोकण रेल्वेची चार रेल्वे स्टेशन्स या एकाच तालुक्यामध्ये उपलब्ध,त्यामुळे रेल्वे कनेक्टिव्हिटी चांगली

img
img

महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावरती मुंबई ते लांजा फोर व्हीलरने फक्त सहा तासात पोहोचू शकू

कारखानदारी नाही त्यामुळे हवा प्रदूषण नाही,पाणी प्रदूषण नाही

आठ धरणे आणि अनेक बंधारे असल्याने तालुक्यात बऱ्याच ठिकाणी जमिनीखालील पाण्याची पातळी चांगली

हवामान 24℃ ते 34℃ म्हणजे तुलनेनं कडक हिवाळा नाही कडक उन्हाळा नाही असे अल्हाददायक वातावरण

मातीची जमीन असल्याने परसबाग करता येते

कमी लोकसंख्या त्यामुळे गावाकडचा निवांतपणा अनुभवता येतो

प्रोजेक्ट& प्लॉट फीचर्स

img
img

चिरेबंदी कम्पाउंड (चारही बाजूने,साडेतीन फूट उंचीचे)

img

पाणी.(प्लॉटपर्यंतची सुविधा)

img

डब्लू.बि.एम. (WBM) चे अंतर्गत रस्ते.12 मीटर आणि 09 मीटर चे

img

अंडर ग्राऊंड रेन वॉटर ड्रेनेज

img

रोड साईड लॅन्ड स्केपिंग आणि प्लान्टेशन

img

  • कलेक्टर ऍप्रुव्हड प्रोजेक्ट

  • img

  • वैयक्तिक 7/12, मोजणी (मॅप)

  • img

  • लोन फॅसिलिटी – HDFC

  • img

  • डेव्हलपड ओपन स्पेसेस(02) आणि बेसिक ऍमेनिटीज उपलब्ध

  • img

  • 2 विहिरी आणि एक 4 लाख लिटर्स पाण्याची टाकी

  • किंवा "कॉल करण्यासाठी खालील फोन नंबर वर क्लिक करा सर्व माहिती तुम्हाला सांगितली जाईल"👇

    Pricing

    टायटल क्लिअर प्लॉट

    डिलिव्हरीची हमी

    गुणवत्तेची हमी

    सुविधांची हमी

    प्रतिsq. ft.350Rs

    3228 sq ft प्लॉट ₹.10,49,000/-

    आमच्याकडे बंगलो प्लॉट विकत घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या खूप व्यक्तींकडून विचारणा होत आहे... एकूण तीन फेजेस मधील पहिल्या दोन फेजमधील प्लॉटस बहुतांशी संपले आहेत.

    तिथे भरपूर घरेही झाले आहेत. तिसऱ्या फेज मधील काही मोजकेच प्लॉटस शिल्लक आहेत. निराशा टाळण्यासाठी आजच संपर्क करा

    Master Plan & Drone View

    img

    आम्हाला संपर्क करण्यासाठी आणि आपली Site-Visit सुनिश्चित करण्यासाठी खालील "WhatsApp Us" बटण वर क्लिक करा

    किंवा "कॉल करण्यासाठी खालील फोन नंबर वर क्लिक करा सर्व माहिती तुम्हाला सांगितली जाईल"👇

    Contact - 7506205555
    @All Rights Reserved 

    © 2023 kokanbhoomi.com

    This site is not a part of the Facebook website or Facebook Inc or Meta. Additionally, This site is NOT endorsed by Facebook or Meta in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK / Meta, Inc. Please be advised that the results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link given. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

    close

    Large Call to Action Headline

    close

    Kindly fill the form, Our Representative will get back to you